Tuesday, 13 August 2013


||श्री दिर्बा देवी-रामेश्वर प्रसन्न||


घाडी ज्ञाती समाज, मुंबई.

वधु-वर सुचक सर्विस.

श्री गणेश वसंत मामघाडी
'झेप'सोसायटी, फ्लॅट .1, ओधव नगर, गणेश मंदिर जवळ, बोरिवली(पुर्व)मुंबई.400066. 
मोबईल.9820214437, 9869723861.
whatsapp - 9892561941.
e-mail- ganeshvsm@yahoo.com
www.ghadisamaj.blogspot.in







 घाडी परिवार
www.ghadiparivaar.blogspot.in

होय आम्ही घाडी ......
  घाडी परिवार"  हि संकल्पणा समाजा समोर उघडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे देश भरातीलसगळ्या घाडी मंडळी ना एकत्र आणणेसंवाद दणे आणि चर्चा करणेया संकल्पणा द्वारेआपण शिक्षणकरिअर मार्गदर्शनविवाहनोकरीयांसारख्या विविध विषयांवर चर्चा करूनएकमेकांना मदत करू शकतोइन्टरनेट द्वारे "घाडी परिवारहि संकल्पणा एकमेकांशी चर्चाकरण्याचे आणि संवाद साधण्याचे माध्यम तर होईलच पण त्याच प्रमाणे संपूर्ण घाडीपरिवार एकाच छत्रछायेखाली रहाण्याची मदत सुद्धा होईल.                                                                                    

कोकणस्थ  इन्फो  सेन्टर.
संस्कृती /विचार/भाषां/राहणीमान /व्यवसाय धंदा सेवा खरेदी विक्री / विवाह योग्य  वधु -वर शोध /विशेष  जाहिराती /अभिप्राय .

विशेष सवलत व नि:शुक्ल जाहिरात प्रकाशन करण्यात येणार आहे , तरी सर्व कोकणस्थ बंधु -भगिनिनो याचा अवश्य लाभ घ्यावा .
विशेष विवाह संस्कार व वधु -वर  परिचय आणि जाहिरात प्रकाशन , लाभ घ्यावा.
अधिक माहिती साठी संपर्क करावा.
 श्री. गणेश मामघाडी . 9892561941.